Mumbai University : ११ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी लिंकिंग अपूर्ण
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मुंबई विद्यापीठांतर्ग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना वैध एबीसी आयडी किंवा अपार आयडी नमूद करणे बंधनकारक केले आहे. मात्र अद्यापपर्यंत मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र प्रसिद्ध केले जाणार नाही. … Mumbai University : ११ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी लिंकिंग अपूर्ण वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.