Institute-level round : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या निरीक्षकाची नियुक्ती होणार 

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या फेऱ्या सुरू आहेत. या प्रवेशाच्या फेऱ्या संपल्यानंतर संस्थास्तरीय प्रवेशाची फेरी सुरू होणार आहे. हि संस्थात्मक फेरी पारदर्शक होण्यासाठी सीईटी कक्षाने काही उपाययोजना केल्या आहेत. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी कक्षाने संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. काही निवडक … Institute-level round : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या निरीक्षकाची नियुक्ती होणार  वाचन सुरू ठेवा