Cooper Hospital : कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपी उपचार केंद्र सुरू
मुंबई : वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील नागरिकांना घराजवळ उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने कूपर रुग्णालयामध्ये केमोथेरपी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरासह वसई, विरार व पालघरमधील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम उपनगरातील कर्करोगग्रस्तांना केमोथेरपी सारख्या उपचारांसाठी टाटा रुग्णालयामध्ये जावे लागते. केमोथेरपी केल्यानंतर … Cooper Hospital : कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपी उपचार केंद्र सुरू वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.