Do Originals: महिलांसह नवउद्योजकांसाठी डिजिटल कौशल्याची संधी
‘Do Originals’तर्फे ३ दिवसांचा Social Media Management Crash Course
डोंबिवली :
सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. विशेषतः घरगुती व्यवसाय, बचत गट, लघुउद्योजक, छोटे दुकानदार, सेवा व्यवसाय तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी Instagram, Reels, Canva आणि AI सारख्या डिजिटल साधनांचे ज्ञान आता आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर Do Originals तर्फे 3 दिवसांचा Social Media Management Crash Course आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया केवळ वापरण्याऐवजी त्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी वापर कसा करायचा, याचे Practical Training दिले जाणार आहे.

Do Originals : तीन दिवसांत Social Media ची Practical ओळख
या Crash Course मध्ये पहिल्या दिवशी Instagram Foundation आणि Profile Management वर मार्गदर्शन केले जाणार आहे. Professional Instagram Account कसा तयार करायचा, Bio कसे लिहायचे, Profile कसे Optimize करायचे, Highlights कसे वापरायचे तसेच Business साठी Instagram ची योग्य सुरुवात कशी करायची याची माहिती दिली जाईल.
दुसऱ्या दिवशी Content Creation आणि Reels यावर भर दिला जाणार आहे. व्यवसायासाठी कोणता Content तयार करावा, Content Ideas कशा शोधाव्यात, Reel साठी प्रभावी Hook कसा तयार करावा, मोबाईलवर Reel Shoot कशी करावी, Basic Editing आणि CTA चा योग्य वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तिसऱ्या दिवशी Canva आणि Artificial Intelligence (AI) चा वापर शिकवला जाणार आहे. Canva च्या मदतीने Professional Social Media Posts, Carousel आणि Reel Covers तयार करणे, ChatGPT च्या मदतीने Content Ideas, Captions आणि Scripts तयार करणे तसेच AI च्या मदतीने Social Media Content निर्मितीचा वेळ कमी करणे याबाबत Practical मार्गदर्शन केले जाणार आहे.
घरबसल्या व्यवसाय करणाऱ्यांसाठीही उपयुक्त
या प्रशिक्षणाचा विशेष फायदा Home-Based Business, बचत गट, पोळी-भाजी केंद्र, Tiffin Service, Boutique, Beauty Services, Baking, Handmade Products, Classes, Freelancers आणि विविध लघुउद्योजकांना होऊ शकतो.
आज ग्राहक एखादा व्यवसाय निवडण्यापूर्वी त्याची Instagram Profile, Photos, Videos, Reviews आणि Online Presence पाहत असल्याने छोट्या व्यवसायांनाही Digital Marketing ची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी खर्चात स्वतःचा व्यवसाय Online पद्धतीने Promote करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते.
Do Originals : फक्त ४९९ रुपयांमध्ये प्रशिक्षण
Do Originals तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या ३ Days Social Media Management Crash Course ची प्रवेश फी ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे प्रशिक्षण विशेषतः Beginners साठी तयार करण्यात आले असून Social Media चा पूर्वानुभव असणे आवश्यक नाही. प्रशिक्षणात मुख्यत : Instagram Management, Content Creation, Reels, Canva, AI Tools, Social Media Strategy,| Business Promotion यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
Digital Marketing, Social Media, Training साठी ९८६७९०४३३४ या क्रमांकावर संपर्क साधा.